Saturday, 28 April 2018

warkshop

   १)पत्र्याच्या शीट पासून बादली बनविणे .


साधने :-पत्रा कट र ,हातोडी ,कंपास ,शोल्ड्रिंग मशीन ....इ .


कृती :-

       पहिले सरांनी आमचे प्रक्टिकल घेतले .मग आम्हला त्याची आकृती
  काढायला सांगीतली त्या बादलीची लांबी १५.७ इतकी आहे .नंतर 
आकृती काढल्यावर बदलीचा व्यास ५ cm इतका आहे .व बादलीची उंची 
६ cm.इतकी आहे .२ पाय d आहे .जेव्हा आम्ही बादली बनवातानी पत्र्या 
पासून बनवली .मग आम्ही सर्वांनी 
हली बादली फायबर च्या मिळायला लागल्या त्या मुळे पत्र्याची बादली
 कोण बनवत नाही .ती बादली स्वस्त मिळतात .व बाजारात उपलब्ध 
असल्यामुळे फायबरच्या बादली वाफ्रतात .परंतु हिते आल्यावर मला 
बादली बदली  बनवायला  शिकवले .व बदलीच्या तळाला पटीगोल 
आकारात करून जोडली .हे आम्ही शिकलो .                     २)   लेथ  मशीन

लेथ  मशीन: -

1) वळण :-  उत्पादनाचा अर्थ म्हणजे जर लाकडासारख्या वस्तू, धातू                           कमी झाले तर त्याला जाडी म्हणतात. आम्ही साधन                              वापरतो आणि लाकूड आणि धातू मध्ये एक डिझाइन करा.
2) कंटाळवाणे: - आम्ही भोक साधने वापर आणि भोक आकार वाढवा.
3) न्युरललिंग: - धातूमध्ये एक पकड बनविण्यासाठी knurling साधन                               वापरा.
4) निमुळता होत गेलेला तुकडा: - कातकाम यंत्रात धातू व थ्रेडिंग टॅप                                                          करण्यासाठी टॅप सेट वापरा.

5)लेथ मशीनचा भाग: -बेलट ड्राइव्ह, गियर बॉक्स, हेड स्टॉक, तीन जबडा चक, जॉब, टूल्स, स्पिंडल, चक, लीड स्क्रू, हँडल, टेअर स्टॉक, बेड इ.                                        ३) थ्रेडिंग टपिंग


              Image result for threading and tapping


टबाचे एकून तीन प्रकार
  `१)प्रायमरी टपचे 
२) सेकंडरी टप
३) टेपर  टप

टेपिग म्हणजे अगोदर होल असलेला आतून बॉलोट फिट करण्यासाठी माग्र तयार करणे
स्थापीत केले जाते  
 प्रथम ड्रीलग केले जाते नंतर रीमिग ,शेवट रीमिग केले जाते . बिद स्थापीत केले जाते   त्याला ड्रील म्हणतात ,ड्रील म्हणजे होले पाडणे रीमिग  म्हणजे  होल साफ करणे  थ्रेडिंग म्हणजे  होलच्या आत थ्रेड पाडणे 
   
                       ४)  आर.सी.सी. कॉलम
         
  2) सिमेंट, रेव्यांसह रेती घालून ठोस तयार कराआर.सी.सी. कॉलम
Related image 

लक्ष्य - आरसीएस कॉलम तयार करणे


आवश्यकता: - टूल्स आणि उपकरणे मोजण्यासाठी टेप, थापी, खोरे,


सामुग्री: -8 मिमी बारचा बार, 6 मिमी बार, वाळू, रेव, सिमेंट, पाणी इ


पध्दत: - 1) झाडाची पट्टी घ्या 8 मिमी आणि 6 मिमी पट्टी फ्रेम आणि
                    3) मोल्डे घ्या आणि टॉरशन बार फिक्स करा आणि                               कॉंक्रिटसह भरा
                    4) जी.आय. वायरचा वापर करून ते मोल्डे लावा
सामग्रीचा खर्च: -

Sr.no
साहित्य
नग
दर
किमत
1
वाळू
4टोपली
15 पर टोपली
60$
2
खडी
2 टोपली
12 पर टोपली
24$
3
सिमेंट
2 टोपली
8 पर टोपली
112$
4
तोर्षण बार 8 mm
1.93 पर kg
48 kg
92.68
5
तोर्षण बार 6 mm
०.222kg
48 kg
92.68
मजुरी
95.34
ऐकून
476.70
५)सनमाइक बसवणे
Image result for sunmica
सनमाइकाचे दोन प्रकार

 १)फोरमाईका [जाड असतो ]

२) सनमाइक [कमी जाडीचा असतो ]

सनमाइक बसवण्याची पद्धत  - पिहिल्यादि प्लायुड घेतले  मीटर टेप च्या साह्याने मोजला नंतर त्यामापाचा सनमाइक कापून घ्याचा प्लायुड फेविकॉल टाकावा तो पुर्ण प्लायुड पसरून घ्यावा सनमाइक ला योग्य रीतीने लावून घ्यावे  अशा रीतीने सनमाइक पुर्ण झाले     
   Image result for स्क्रू-चे प्रकार
६) स्र्कू-चे प्रकार


स्र्कू-चे प्रकार  हे वरच्या हेड नुसार असतात . 

उदाहरण :- ऊच माथा ,चौरस माथा गोल माथा सपाट फिलीप माथा     ७)L.T साधा तयार करणे


१]  साधा तयार करणे :-  पिहील्यादा एक लाकडी साधा तयार करणे त्याचे एका बाजूला आकारात खाच पाडणे ,दुसऱ्या एका बाजूला फुगीर खाच पाडणे अशा रीतीने  साधा तयार करणे


२] साधा तयार करणे :- पिहील्यादा दोन लाकडी घेणे व एका एका बाजूला माप काढून घेणे नंतर ते करवतीने कापून घेणे दुसऱ्या पटीला होल पाडून अशा रीतीने  साधा तयार करणे        ८) बिजागिरीचे प्रकार

                                               Image result for vijagiri
  
  १)टकरी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग सर्व साधरण व विशेष सर्वच कामाला वापर केला जातो . ते ५० mm आकारात उपलब्ध आहेत . या बिजागिरी वर बिजागिरी म्हणतात.

२)पार्लमेंट  बिजागिरी : बाहेरील बाजूला उघडणारे दरवाजे खिडक्या याच्यासाठी हि बिजागिरी वापरतात या बिजागिरीमुळे दोन भिंती समान राहू शकतात .
व त्यामुळे दारांची माणसाच्या हालचालास कोणताही प्रकारे अडचण होत नाही .


३) पियानो बिजागिरी : या बिजागीरीच्या पियानोच्या झाकण्या करिता वापरतात .ती आरूंद व लांब व नाजूक असतात. भिंतीला कापाटाच्या झाड्पासाठी सुध्या या पियानोचा वापर करतात .
४) टी बिजागिरी : या बिजागिरी उपयोग दुकानाचे किंवा ताबेल्याचे मोठे मोठे दरवाजे यांच्यासाठी करतात याचा ३ ते १० इंच लांबीच्या उपलब्ध  आहेत.


     
       ९) विटा चे बधकाचे प्रकार
Image result for brick bond types

स्टेअर  ब्रान्ड =या    ब्रान्ड मध्ये  आपण विटेचे समोरून  पाहताना लांबी व उंची पाहू शकतो .
रून  पाहताना रुंदी व  उंची पाहू शकतो   .

इंग्लिश   ब्रान्ड = याचा एक थर  स्टेअर व दुसरा  डीडर  थर याब्रान्डम
 दिसतो .

फ्लेमीश ब्रान्ड =एक थर  स्टेअर व नंतर डीडर  ब्रान्ड वापारीतो त्या  मुळे बांधकामपके होते


रॅप टॅप ब्रान्ड =या बांधकामुले आपण विटा ऊभ्या ठेऊन बांधकामात विटा मधी  MC असतो म्हणून या बांधकामाला रॅप टॅप ब्रान्ड म्हणतात

डीडर  ब्रान्ड =  या    ब्रान्ड मध्ये  आपण विटेचे समो

१०) वेल्डिग


Image result for welding machine

Image result for welding वेल्डिग ची य्वख्या = दोन समान धातू वेल्डिग करणे त्याला वेल्डिग म्हणतात .


किरण =  वेल्डिग करताना जे किरण निघतात त्याला अल्त्राव्हूालेट म्हणतात 
.

क्राग्रालीयनचे कायॅ = चीगट पदार्थ तयार करणे


वेल्डिग चे प्रकार =१) गॅस  वेल्डिग  , २) CO2 वेल्डिग

१) गॅस  वेल्डिग = हि वेल्डिग आपण गॅस दवारे वेल्डिग केली जाते . गॅस  वेल्डिगचे स्पॉट दिसत नाही .

 २)  CO2 वेल्डिग = दोन समान धातू वेल्डिग करणे त्याला वेल्डिग करू शकतो व
या तारेचा वापर करतात .


  


         ११) मापण                                           अ }  मापणाच्य  दोन  पद्धती = १)  ब्रिटिष 

                                                                                            
                                        २ )म्याट्रिक
Image result for measurement tools

१)  ब्रिटिष  =इंच ,फूट,फरला,कोस ,परस ,मन आधुली ,पायली ,शेयर ,तोळा .

२ ) म्याट्रिक =मीटर सेटिमिटर ,  किलोमीटर ,  मिलीमीटर ,  किलो ग्रम

१२) सुतारकामातील साधनाची ओळख
निशाना – रधा ,वाकस,पटाशी यांना धार लावण्यासाठी होतो .

राऊड फइल – करवतीच्या पात्याला धार लावण्यासाठी होतो

पटाशी – लाकडाचा जाड भाग तासन्यासाठी किवा खाचा पाडण्यासाठी होतो .

स्केवेअर फाईल – पटाशी कामासाठी उपयोग केला जातो .

अबर – लाकडामध्ये रुतलेले खिळे काढण्यासाठी केला जातो .

करवत – लाकूड कापण्यासाठी केला जातो ,करवतला दिवड ने धार लावली जाते .

हंड ड्रील – लाकडाला होल पाडण्यासाठी होतो .

लाकडी हातोडी - खिळे काढण्यासाठी केला जातो

लाकडी रधा लाकडाचा भाग गुळगुळीत करण्यासाठी केला जातो व लाकडाचा भाग तासन्यासाठी केला जातो

 वाकस - लाकडाचा भाग खराब तासन्यासाठी व वाकस ३० ते ३५ अशांत धार लावली जाते .

कलो हेमर - खिळे काढण्यासाठी व खिळे ठोकण्यासाठी केला जातो 

प्रकल्प       प्रकल्पाचे नाव :- पश्याना हुसकावून लावण्याचे मशीन


    अ.क्र

 उदेश 
 साहित्य /साधने
  कृती
 अदाज पत्रक खर्च
  प्रकल्पात आलेल्या अडचणी
 ६
  प्रत्यश खर्च
  मशीनचा उपयोग

 निरीषणउदेश  :-`ज्वारी व बाजरी यावर पक्षी दाने खातात त्यासाठी या            मशीनचा वापर करतात 


साहित्य /साधने :-  ह्क्सल  पखा नट खिळे डिश

कृती :- १) पिहिल्यादी ४६ बाय २.५ इचाची एक फळी घेतली
          २) फळीवर टोकापासून २ इच खून केली व त्या ठिकाणी            १.५ तेथे चौकोन आरखडला व फेक्सा कापले
          ३) काप्ल्याला ठिकाणी फेक्सल लावला व तेथे चुका               मारून यवस्तीत प्याक केले
         ४)  फेक्सल एका बाजूनी पखा जोडला व दुसऱ्या बाजूनी              साखळी जोडली
        ५) साखळीच्या खाली १५ इचावर खून केली व तेथे खून केली
       ६) खून केल्यावर तेथे डिश जोडली  

      अदाज पत्रक खर्च


अ.क्र
मालाचे नाव
साहित्याचे प्रमाण
दर
किमत
    फळी
४६बाय२.५ इचाची फळी  
30
30
   एव्कस्ल
८०
८०
    नट
१०
    खिळे
१८
30
२०
    पखा
५०
५०
   ताटली
२०
२०
   साखळी
१०
१०


                  एकूण किमत
           २२०

प्रकल्पात आलेल्या अडचणी :- 

१) साखळी बसवताना ति यवस्तीत बसत नह्वती 
२) पखा बसत नसल्यामुळे तो पखा मधल्या बाजूने कापा लागला


              प्रत्यश खर्च

अ.क्र
मालाचे नाव
साहित्याचे प्रमाण
दर
किमत
    फळी
४६बाय२.५ इचाची फळी  
५०
५०
   एव्कस्ल
८०
८०
    नट
१०
    खिळे
१५
१५
    पखा
५०
५०
   ताटली
१०
१०
   साखळी
२०
२०
                          एकूण किमत
           २३५


मशीनचा  उपयोग :- 
१) शेतात हे मशीन लावल्यावर पशयाना उडवण्यासाठी उपयोग होतो
२) याचा उपयोग आपण ज्वारी , बाजरी किवा ज्या पिकावर पशी     बसतात अशा टिकाणी लावले जाते

प्रकल्प व्हिडीओ :- एका ठिकाणी ट्रायल घेतल्याचा व्हिडीओ


No comments:

Post a Comment